
– पाइनक्लिफ रिअल्टीने (Pinecliff Realty) गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक विशेष महोत्सव आयोजित केला आहे, ज्यामध्ये घर खरेदीसाठी आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत. या महोत्सवात ग्राहकांना 2 लाख रुपयांची बुकिंग डिस्काउंट आणि एक सोन्याचा सिक्का मिळवण्याची संधी आहे.
पाइनक्लिफ रिअल्टीचे (Pinecliff Realty) संचालक श्री. स्वप्निल तांबे (Mr. Swapnil Tambe) यांनी सांगितले की, “आमचा उद्देश ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घर मिळवून देणे आहे. प्रत्येकजण आपल्या जीवनात कष्ट करतो आणि घर खरेदी करणे एक महत्त्वाचा टप्पा असतो. आमच्या प्रकल्पांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे ग्राहकांना एक उत्तम निवासस्थान मिळेल.आणि आमच्या प्रकल्पात घर खरेदी करणाऱ्यांना विशेष सवलती आणि फायनान्सिंग पर्याय उपलब्ध आहेत, जे त्यांच्या बजेटमध्ये राहून घर खरेदी करण्यात मदत करतील.
पाइनक्लिफ रिअल्टीने (Pinecliff Realty) दक्षिण पुण्यातील आंबेगाव आणि कात्रजमध्ये चार प्रकल्प सुरू केले आहेत: धीरज रायसोनिक (Dhiraj Riseonic), सिद्धी एव्हेन्यू ( Siddhi Avenue) , ऐरावत( Airavat), आणि आयवरी व्हिस्टा(Ivory Vista). या प्रकल्पांची RERA मंजुरी आहे आणि यामध्ये सर्व आवश्यक सुविधांसह 1 BHK,2BHK,3BHK आणि 4BHK फ्लॅट्स उपलब्ध आहेत. 1 BHK फ्लॅट्सची कार्पेट क्षेत्रफळ 465 Sq.ft.-525 Sq.ft. आहे. तर 2 BHK फ्लॅट्सची कार्पेट क्षेत्रफळ 731 Sq.ft.-818 Sq.ft.आहे. 3 BHK डुप्लेक्स फ्लॅट्सची कार्पेट क्षेत्रफळ 1153 Sq.ft.आहे. 4.5(bhk)भव्य खोलींचे घर कार्पेट क्षेत्रफळ 1175 Sq.ft आकारात उपलब्ध आहे ,याशिवाय 4BHK फ्लॅट्सची कार्पेट क्षेत्रफळ 1608 Sq.ft.आहे.
श्री.शिवराज पटाडे(Mr. Shivraj Patade), पाइनक्लिफ रिअल्टीचे (Pinecliff Realty) संचालक यांनी सांगितले की, “आमच्या प्रकल्पात एक अद्वितीय जीवनशैली अनुभवण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत, यामुळे आमच्या प्रकल्पाला एक विशेष स्थान मिळाले आहे .आम्ही ग्राहकांना उत्तम घर देण्याचा प्रयत्न करीत आहोत.” आमच्या प्रकल्पांमध्ये रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, मॉल आणि बाजारपेठेची उत्तम कनेक्टिव्हिटी आहे, तसेच मुंबई-बंगळुरू महामार्गा सोबतही आहे. सर्वात उंच इमारत, उत्कृष्ट कनेक्टिविटी, आणि विविध सोयीसुविधा उपलब्ध आहेत. प्रकल्पाची जागा पुणे महापालिका क्षेत्राच्या जुन्या PMC सीमेत आहे, जी शहराच्या मध्यभागी स्थित आहे.
आमच्या चार प्रकल्पांच्या धीरज रेसोनिक,सिद्धी एव्हेन्यू ,ऐरावत,आणि आयवरी व्हिस्टा इमारतींमध्ये 21 पेक्षा जास्त सुविधा असतील त्या सुविधांमध्ये स्विमिंग पूल, जिम,लँडस्केप पार्क आणि बालक्रीडा क्षेत्रांचा समावेश आहे, जे निवासस्थानाला एक उच्च दर्जा प्रदान करतात.
पाईनक्लिफ रिअल्टी (Pinecliff Realty) ला संपर्क साधून बजेटेड होम्स पासून आलिशान प्रीमियम अपार्टमेंट पर्यंत फ्लॅट्स उपलब्ध होईल. पाइनक्लिफ रिअल्टीच्या (Pinecliff Realty) या विशेष गुढीपाडवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी ग्राहकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या महोत्सवामुळे घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळवण्यासाठी इच्छुक ग्राहकांनी लवकरात लवकर पाइनक्लिफ रिअल्टीला(Pinecliff Realty) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
📞 संपर्क करा: +91 7028605156
🌍 Visit: www.pinecliffrealty.com
📷 Instagram: @pinecliffrealty_